विश्वप्रार्थना करणे म्हणजेच ध्यान | Praying for the world is true meditation | Satguru Wamanrao Pai

2021-08-24 4

सदगुरू श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना आपण जीवनामध्ये एकदा तरी ऐकली तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आपण सदगुरू श्री वामनरावांची विश्वप्रार्थना ऐकत असताना आपल्या मनामध्ये त्याव्यतिरीक्त इतर कुठलेही विचार आले नाही पाहिजे. विश्वप्रार्थना म्हणजे एकप्रकारे आपण ध्यानास्त बसलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विश्वप्रार्थना करणे म्हणजेच ध्यान यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires